Wednesday, March 16, 2022

श्री. छ. शिवाजी विद्यालयात सेवानिवृत्ती समारंभ

श्री. छ. शिवाजी विद्यालयात सेवानिवृत्ती समारंभ


रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वावंजे या शाखेतून नाईक शिपाई या पदावरून श्री सुरेशमामा शेडगे तर इंग्रजी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ शुभांगी मंडलिक मॅडम या सेवानिवृत्त झाल्या.  लिपिक सौ. रेश्मा ओवळेकर या सेवानिवृत्त झाल्या. विद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पडला. यावेळी विद्यालयाचे चेअरमन श्री. जी. आर. पाटील, व्हायस चेअरमन अब्दुलाही शेख, प्राचार्य श्री. कांबळे जे. टी, पर्यवेक्षक श्री. कारंडे आर बी, सरपंच श्री. डी बी म्हात्रे, माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.  सौ. मंडलिक मॅडम यांचे पती व भाऊ आणि त्यांची दोन मुले यावेळी उपस्थित होते.  श्री. शेडगे मामा व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.





No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025