माणचे पंधरा सुपूत्र देशसेवेसाठी शहीद
भारत मातेची सेवा करत असताना माण तालुक्यातीचे शहीद सचिन काटे यांच्यासह आजवर पंधरा सुपूत्र शहीद झाले असून शहीद सचिन काटे यांच्या अगोदर झालेले पंधरा शहिद जवान
१) नामदेव देवकर ( मोही )
२) सोपान जगदाळे (शिरवली)
३) सदाशिव जगदाळे (बिदाल)
४) श्रीपती खाडे (पळशी)
५) शिवाजी जगदाळे (बिदाल)
६) गजानन वाघमारे (राणंद)
७) आनंदराव पिसाळ (स्वुरुपखानवाडी)
८) सलीम हवालदार (दहिवडी)
९) अर्जुन माळवे (पळशी)
१०) दिनकर नाळे (दहिवडी)
११) निलेश जाधव (लोधवडे)
१२) दत्तात्रय सत्रे (सत्रेवाडी)
१३) सुनिल सुर्यवंशी (मस्करवाडी)
१४) चंद्रकांत गंलडे (जाशी)
१५) सचिन काटे (मोही)
हे पंधरा जवान शहीद झाले आहेत. या सर्व शहीद जवानांचे बलीदान कदापी व्यर्थ जाणार नाहीत. माण तालूक्याला तालुक्यातील तरुणाईला कायम देशसेवेची , राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणार आहे.
*देशाच्या रक्षणासाठी शहिद जवान सचिन काटे यांच्या पुर्वी सन २०१६ साली माणच्या दोन सुपूत्रांनी बलिदान दिले. दि.६ फेब्रुवारी २०१६ रोजी मस्करवाडीचा शहीद जवान सुनील सुर्यवंशी हा सियाचीन येथे तैनात असताना हिमस्खलनात कामी आला , तर दि.१८ सप्टेंबर २०१६ रोजी जाशी येथील शहीद जवान चंद्रकांत गंलडे हे पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झाले*.
No comments:
Post a Comment