Wednesday, September 29, 2021

'दमन आणि दिव'मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवू : के. प्रसन्नाकुमार

'दमन आणि दिव'मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवू : के. प्रसन्नाकुमार

सिल्वासा येथे राष्ट्रीय समाज पक्ष बैठकीस उपस्थित पदाधिकारी समवेत राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार

सिल्वासा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली.

सिल्वासा : यशवंत नायक ब्यूरो

'दमन आणि दीव'मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवू, असे मत रासपचे राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार यांनी व्यक्त केले आहे. श्री. प्रसन्नाकुमार हे 'दमन आणि दिव' या केंद्र शासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. राजधानी सिल्वासा येथे  राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक घेतली.

भविष्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक ताकद  वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी दमणआणि दिव अध्यक्ष अनुप कुमार सिंह, महासचिव सोमरंजन, सचिव विश्वनाथ, उपाध्यक्ष  कालुराठरणी, कार्यकारणी सदस्य संदीप चौधरी, दीक्षित पांचाळ, अमित कुमार, अंकुश कुमार, अभिषेक कुमार,  रितेश सिंह आदी उपस्थित होते.

'२०२२'च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी : के. प्रसन्नाकुमार

'२०२२'च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी : के. प्रसन्नाकुमार

पक्ष पदाधिकारी/कार्यकर्ता आढावा बैठकित बोलताना के.प्रसन्ना कुमार व अन्य 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडोदरा, सुरत बैठका, आज सिलवासा येथे बैठकीचे आयोजन

सुरत येथे बैठकीत के. प्रसन्नाकुमार, ऋषिराज शास्त्री, सुशील शर्मा महेंद्र राठोड व अन्य. 

मुंबई :  यशवंत नायक ब्यूरो

'२०२२'च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चबांधणी सुरू केली असल्याची माहिती, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार यांनी 'यशवंत नायक ब्युरो'शी बोलताना दिली. श्री. के. प्रसन्नाकुमार गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते भ्रमणध्वनीद्वारे यशवंत नायक ब्यूरो शी बोलत होते.

वडोदरा येथे के. प्रसन्नाकुमार व वडोदरा येथील रासप पदाधिकारी/कार्यकर्ते.
श्री. के प्रसन्नाकुमार पुढे म्हणाले, डिसेंबर २०२२मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी करत  आहोत. गुजरात राज्याची जुनी कार्यकारणी संपुष्टात आली आहे. पक्ष वाढीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना नवीन कार्यकारणीत संधी देऊ. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. दि. २६ सप्टेंबर रोजी वडोदरा येथे रासप पदाधिकारी/कार्यकर्ता आढावा बैठक झाली तर दि. २७ सप्टेंबर रोजी सुरत येथे कार्यकर्ता/ पदाधिकारी आढावा बैठक झाली. गुजरात राज्याचा आढावा घेऊन आज २९ सप्टेंबर रोजी दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाकडे रवाना होत असल्याचे श्री. प्रसन्ना कुमार यांनी कळवले आहे. सायंकाळी सिलवासा येथे पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.

Tuesday, September 28, 2021

"विश्वाचा यशवंत नायक" सप्टेंबर -२०२१

 









'खोपोली ताबांटी युनिटमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील एका कंपनीकडून कामगारांची पिळवणूक'; रासपचे कामगार राज्यमंत्र्यांना निवेदन

'खोपोली ताबांटी युनिटमध्ये  अभियांत्रिकी क्षेत्रातील एका कंपनीकडून कामगारांची पिळवणूक'; रासपचे कामगार राज्यमंत्र्यांना निवेदन

खोपोली : येथील ताबांटी युनिटमध्ये  अभियांत्रिकी क्षेत्रातील एका कंपनीत कामगारांना किमान वेतन व इतर सोई सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी सरकारी कामगार अधिकारी यांच्या मार्फत कंपनीकडे राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा शाखेने केली होती. परंतु कंपनी मालकाने कामगारांना किमान वेतनाचे मागणीपत्र मागे घ्या, नाहीतर १ ऑक्टोबरपासून कामावरून काढून टाकण्यात येईल असे सांगितले आहे. याविरुद्ध आता राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा शाखेमार्फत कोकण रासपचे नेते श्री. भगवान ढेबे यांनी कामगारांना न्याय द्यावा, मुजोर कंपनी व्यवस्थपनाला कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे, अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिले आहे.  श्री. कडू यांचे स्विय सहाय्यक श्री. मनोज निकम यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी कोकण प्रांत शाखेचे अध्यक्ष श्री. भगवान ढेबे, रायगड उत्तर जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री. संपतराव ढेबे,  रायगड महिला आघाडी जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई ठाकूर, दिव्यांग आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. आनंद ढवळे, पनवेल तालुका शाखेचे अध्यक्ष श्री. मुकेश भगत आदी.

Thursday, September 23, 2021

राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा करू : भगवान ढेबे यांची माहिती

राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा करू : भगवान ढेबे यांची माहिती

भगवान ढेबे, कोकण नेते रासप

पनवेल : 'कनेक्ट इंडिया स्वराज' रॅली अंतर्गत 'महात्मा गांधी' जयंतीनिम्मित कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी, २ ऑक्टोबर पासून कोकण दौरा करणार असल्याची माहिती, कोकण प्रदेश राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते भगवान ढेबे यांनी दिली.  पत्रकारांशी गप्पा मारताना पनवेल येथे श्री. ढेबे यांनी माहिती दिली. 

श्री. ढेबे पुढे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे.  गेल्या महिन्यात पेण, माणगाव, खेड येथे पक्षाच्या बैठका पार पडल्या. रायगड जिल्ह्यात कर्जत, अलिबाग, रोहा, पोलादपूर येथे पक्षाच्या बैठकांचे नियोजन केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे पक्षाच्या संघटनात्मक बैठकांचे नियोजन चालू आहे.

यावेळी कोकण प्रदेश प्रभारी अण्णासाहेब रूपनवर सर, मावळ लोकसभा नेते श्रीकांत(दादा) भोईर, रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषाताई ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, रासपचे ज्येष्ठ नेते मनोज(काका) दुंदरेकर, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत आदी उपस्थित होते.

Saturday, September 18, 2021

भूतपूर्व रासप राष्ट्रीय अध्यक्ष जी ने विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष और कार्यकर्ता को पत्र लिखा

 


प्रति,

मा. महादेव जानकर  

राष्ट्रीय अध्यक्ष, 

राष्ट्रीय समाज पक्ष, 

केंद्रीय कार्यालय मुंबई

*विषय : राष्ट्रीय अध्यक्ष पदभार मुक्ति और आभार* 

*महोदय,*

मैं सिद्दप्पा लक्ष्मण अक्कीसागर, (भूतपूर्व)राष्ट्रीय अध्यक्ष आप सबको बताना चाहता हूं कि पार्टी अध्यक्ष के स्वरूप मेरा कार्यकाल 5 जनवरी 2021 के दिन पूरा हुवा था. इस बात को मैंने हमारे संस्थापक अध्यक्ष मा. महादेव जानकर जी को 12 जनवरी 2021 के दिन जब हम कर्नाटक दौरे पर थे, तब उन्हे बताया था. करोना के चलते इसपर निर्णय हो न सका. दिनांक 10 जुलाई के दिन राष्ट्रीय कार्यकारिणी की मीटिंग केंद्रीय कार्यालय मुंबई में हुई. मैंने अपने पदभार से मुक्त होने की बात रखी, जिसे सर्व सम्मति स्विकार किया गया था. बादमे दिनांक 28 अगस्त के शाम 2021 को राष्ट्रीय समाज पक्ष की राष्ट्रीय कार्यकारी समिती की बैठक गोवा राज्य स्थित हॉटेल मैंडरिन, अंगोड़ म्हापसा, बारडेज़ गोवा राज्य में 8 बजे संपन्न हुई. जहाँ मेरे (कार्यकारी राष्ट्रीय अध्य्क्ष श्री एस एल अक्क़ीसागर)  के कार्यकाल खत्म होने की विधिवत घोषणा की गयी. इसी के साथ दिनांक 28 अगस्त 2021 से राष्ट्रीय समाज पक्ष की राष्ट्रीय कार्यकारी समिति, राष्ट्रीय कार्यकारिणी तथा सभी राज्य कार्यकारिणी स्वत प्रभाव से समाप्त होने कि घोषणा भी की गयी. बैठक में मै राष्ट्रीय कार्यकारी समिति के प्रमुख श्री एस एल अक्कीसागर जी, श्री गोविंद राम शुरनर, श्री प्रसन्ना कुमार, श्री बालकृष्ण लेंगरे, श्री मोहन माने, श्री कुमार सुशील व अन्य सदस्य उपस्थित थे. 


दूसरे  दिन {29 अगस्त 2021} राष्ट्रीय समाज पक्ष के राष्ट्रीय कार्यकारी समिती की बैठक गोवा चैम्बर ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्रीज, आज़ाद मैदान गोवा राज्य में 11 बजे संपन्न हुई. जहाँ मैने (कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष श्री एस. एल. अक्क़ीसागर ने), श्री. महादेव जानकरजी को राष्ट्रीय समाज पक्ष का अगला अध्यक्ष बनाने का प्रस्ताव रखा जो एकमत से राष्ट्रीय कार्यकारी समितिने स्वीकार कर लिया. इस बैठक में राष्ट्रीय कार्यकारी समिति के प्रमुख श्री एस एल अक्कीसागर जी,  श्री गोविंदराम शुरनर, श्री प्रसन्नाकुमार, श्री बालकृष्ण लेंगरे, श्री मोहन माने, श्री कुमार सुशील व अन्य सदस्य उपस्थित थे उन्होंने मा. महादेव जानकरजी को राष्ट्रीय समाज पक्ष का अगला राष्ट्रीय अध्यक्ष बनाने की घोषणा को पक्ष के 18 वे स्थापना दिवस के कार्यक्रम में गोवा में उपस्तिथ देश के सभी पदाधिकारियों, कार्यकर्ताओ और पत्रकारों के बीच मे ही किया गया.  मैने (पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. एस. एल अक्कीसागर ने) और पूर्व राष्ट्रीय कार्यकारी समितिने नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष श्री महादेवजी जानकर साहब को पुष्पगुच्छ देकर उनके भावी कार्यकाल के लिए शुभकामनाये प्रेषित की तथा यथाशीघ्र अपनी नई राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणीयां व अन्य पदों की नियुक्ति की अपेक्षा व्यक्त की गई. 


*दिसम्बर 5 2017, मेरा जन्मदिन था. जानकर साहब का फोन आया. मुझे जन्मदिन की बधाई दी, जन्मदिन के भेट स्वरूप रासपा राष्ट्रीय अध्यक्ष पद मुझको सौपने को घोषणा उन्होंने की. एक सेवानिवृत कर्मचारी के लिए ये बहोत बड़ी बात थी. इसके लिए मैं कायम मा. जानकर साहब  का और पार्टी का ऋणी रहूंगा. 5 जनवरी से औरंगाबाद महाराष्ट्र से पदभार को जिम्मा माना. यथाशक्ति, आप सब का साथ लेते  हुए उसको निभाने की कोशिश की. कितना निभा पाया,  आप ही इसके साक्षी है.*


  *संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर जी (अब नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष), सम्पूर्ण राष्ट्रीयकारिणी तथा राज्योंकी राज्य कार्यकारिणीयां के प्रमुख,  पदाधिकारी, कार्यकर्ता, हितचिंतक और राष्ट्रीय समाज ने मुझे साथ दिया, इस कारण मैं राष्ट्रीय अध्यक्ष का पदभार को निभा पाया. इसलिये मैं आप सब का मनःपूर्वक आभार व्यक्त करता हु. आपके, आपके  नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मा.  महादेव जानकर जी तथा उनके सभी साथी ओं को और पार्टी के उज्वल भविष्य की कामना करता हूं...*

जय राष्ट्रीय समान

जय राष्ट्रीय समाज पक्ष

जय भारत 

धन्यवाद 


*सदैव आपका,*

एस एल अक्कीसागर

दिनांक: 29 ऑगस्ट 2021


प्रती : -

कार्यालय प्रमुख,  

*राष्ट्रीय समाज पक्ष, भारत*

*तथा तथा सभी पक्ष कार्यकर्ता और भारत की जनता के जानकारी के लिए प्रकाशित...*

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...