Belongs to gujjar bakerwal community
जम्मू काश्मीर राज्यात राहनारा मेंढपाळ समाज म्हणजे बकरवाल समाज. या मेंढपाळ करणाऱ्या भटक्या समाजात पहिल्या आईपीएस अधिकारी रूईदा सालम आहेत. काश्मीर मधल्या कुपवाड़ा जिल्ह्यातील त्या रहिवाशी आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी पद्वयुत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्या २६ व्या वर्षी तमिळनाडु राज्यात चेन्नई महानगरमध्ये Assistant Commissioner Police पदावर रुजू झाल्या. हैदराबाद येथे प्रशिक्षण घेतले.
No comments:
Post a Comment