Sunday, September 22, 2019

भारतातील मेंढपाळ संबधी बातम्या, पत्रके, फोटो, प्रसंग.

भारतातील






























दुष्काळी स्थितीत कुटुंबासह भटकंती करणाºया एका मेंढपाळ कुटुंबातील महिलेवर रखरखत्या उन्हात शेतातील पालात बाळाला जन्म देण्याची वेळ ओढवली. ही घटना  वाशिम जिल्ह्यातील इंझोरी शिवारात घडली. सिंधू सुभाष कोरडकर, असे बाळाला जन्म देणा-या मातेचे नाव  आहे.



१२ ऑगस्ट २०१९  मेंढपाळास मारहाण, रासपचा सोलापुर महामर्गावर रास्ता रोको
#अमानुष_कृत्याचा_जाहीर_निषेध
 इंदापुर शहरा नजीक मेंढपाळ बापू रामा मदने व त्यांची पत्नी बायडाबाय बापू मदने या दोघांना अमानुष हाणमार करण्यात आली आहे ,इंदापुर नगरपरिषद चे कॉग्रेस चे नगरसेवक जावेद शेख  यांनी ही मारहाण केली आहे  , मारहाण इतकी भयानक आहे की मेंढपाळ हा अजुन हि बेशुद्ध अवस्थेत आहेत त्यांना पुणे जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ,
आणि याची रितसर तक्रार इंदापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे 
 इंदापुर तालुका रासप याच्या कडून सोलापूर हायवे अडवुन रास्ता रोको  करण्यात आला आहे ,आहे तरी अमानुष मारहाण करणारा नगरसेवक शेख याच्यावर कडक कारवाई झाली नाही तर इंदापुर तालुका रासप मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करणार अशी माहिती किरण गोफणे रासप पुणे जिल्हा उपाध्यक्ष ,सतीश शिंगाडे तालुका अध्यक्ष रासप ,जोतिराम गावडे पाटील रासप युवक तालुका अध्यक्ष, अभिजीत भाळे रासप इंदापुर तालुका कार्य अध्यक्ष हे घटना ठिकाणी उपस्तितीत राहून मदत कार्य करत आहेत





2 comments:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...