पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
सातारा, दि.31 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment