Thursday, February 3, 2022

फुलाबाई गोरड कालवश

 फुलाबाई बापू गोरड कालवश

श्रीमती. फुलाबाई बापू गोरड रा. विरळी ता- माण जिल्हा- सातारा यांचे दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. फुलाबाई गोरड यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.  पुळकोटी हे त्यांचे माहेर होते. माणदेशातील प्रसिद्ध ओविकार शाहीर कै. नाना बनगर यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात १ मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्याच्या स्मृतिस भावपूर्ण श्रद्धांजली..!

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025