Thursday, October 17, 2019

पुकळेवाडीत आढळला दुर्मिळ प्राणी इजाट


माण तालुक्यातील पुकळेवाडी गावात आढळला दुर्मिळ ‘इजाट’ जंगली प्राणी

         (फोटो : आबासो पुकळे, दि. १४ ऑक्टोबर २०१९)

'इजाट' हा प्राणी मांसहारी आहे. हा प्राणी झाडावरील फळे खाऊन गुजरान करतो. तसेच काळोख्या रात्री हा प्राणी शिकार लक्ष्य करतो.  जंगल व डोंगरात राहणारा हा प्राणी सहजासहजी दिसत नाही. पुकळेवाडी येथील डोंगराच्या पायथ्याला एका रानात थकलेल्या अवस्थेत आढळून आला. 


1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...