माण तालुक्यातील पुकळेवाडी गावात आढळला दुर्मिळ ‘इजाट’ जंगली प्राणी
'इजाट' हा प्राणी मांसहारी आहे. हा प्राणी झाडावरील फळे खाऊन गुजरान करतो. तसेच काळोख्या रात्री हा प्राणी शिकार लक्ष्य करतो. जंगल व डोंगरात राहणारा हा प्राणी सहजासहजी दिसत नाही. पुकळेवाडी येथील डोंगराच्या पायथ्याला एका रानात थकलेल्या अवस्थेत आढळून आला.