माण खटाव तालुक्यातील सर्व बाळूमामा भक्तांना कळविण्यात आनंद होतो कि, दहिवडी आगाराची दहिवडी- म्हसवड - आदमापूर हि बस सेवा सोमवार दिनांक १८ /०१/२०२१ पासून सुरु करण्यात येणार आहे तरी या सुवर्ण संधीचा फायदा सर्व भाविकभक्तांनी आणि प्रवाशी बांधवानी घ्यावा अशी सर्वाना विनंती हि बस दहिवडी मधून दुपारी 1 वाजता सुटेल म्हसवड मधून दुपारी २ वाजता सुटेल हि बस म्हसवड कुकुडवाड मायणी विटा तासगाव सांगली मार्गे आदमापूरला मुक्कामी जाईल दुसऱ्या दिवशी आदमापूर मधून सकाळी ६:३० वाजता सुटेल व म्हसवड ला दुपारी १२ वाजता पोहोचेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार
राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार मुंबई : नगरपालिका व नगरपंचायात निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र रा...
-
*यशवंत नायक – फेब्रुवारी 2023* *वाचक मित्रानो, 🙏* *या अंकात काय वाचाल...* पान १ _*यशवंत नायक आपले मत व्यक्त करणारा, प्रथम प्रतिनिधी आहे. य...
-
वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा वसई (२०/११/२०२५) : राज्याच्या राज...
-
कळंबोलीतील धनगर जमात आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज मल्हारयोद्धा दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात ताकदीने लढण्याचा निर्धार कळंबोली / ...

No comments:
Post a Comment