Thursday, October 17, 2019

पुकळेवाडीत आढळला दुर्मिळ प्राणी इजाट


माण तालुक्यातील पुकळेवाडी गावात आढळला दुर्मिळ ‘इजाट’ जंगली प्राणी

         (फोटो : आबासो पुकळे, दि. १४ ऑक्टोबर २०१९)

'इजाट' हा प्राणी मांसहारी आहे. हा प्राणी झाडावरील फळे खाऊन गुजरान करतो. तसेच काळोख्या रात्री हा प्राणी शिकार लक्ष्य करतो.  जंगल व डोंगरात राहणारा हा प्राणी सहजासहजी दिसत नाही. पुकळेवाडी येथील डोंगराच्या पायथ्याला एका रानात थकलेल्या अवस्थेत आढळून आला. 


धनाजी पुकळे यास भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली 


जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो...!

राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार

राष्ट्रीय  समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार  मुंबई : नगरपालिका व नगरपंचायात निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र रा...